महाराष्ट्रात कोणाचे सरकार आहे याचा विचार न करता केंद्राने मोठी आर्थिक मदत द्यावी : अशोक चव्हाण

मुंबई : महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असल्याने केंद्र सरकारने मोठी आर्थिक मदत राज्याला दिली पाहिजे. कोणाचे सरकार आहे, याचा विचार करू नये, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत. राज्यात रुग्णसंख्या अधिक असताना व उत्पन्न बंद असताना केंद्राने मोठी आर्थिक मदत व पीपीई किट, व्हेंटिलेटर्स आदी वैद्यकीय सामग्री द्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here