दुधाची चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद

रत्नागिरी : आज सकाळच्या सुमारास शहरातील राम आळी परिसरातील एका दुकानातून दुधाच्या पिशव्या चोरणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सकाळी उजाडल्या वेळी रस्त्यावर तुरळक रहदारी सुरु असताना बिनधास्त येत क्रेट मधील दुध या चोरट्याने लंपास केल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. दुकान मालकाने पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिल्याची माहिती मिळत आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:45 AM 07/May/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here