कोरोनाचा कहर; राज्यात तब्बल १२३३ नवीन कोरोना रुग्ण

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६,७५८ झाली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here