देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ५० हजारांच्या वर

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ५० हजारांच्या वर जावून ती संख्या तब्बल ५२,९५२ इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण १,७८३ जण कोरोनाला बळी पडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here