खासगी डॉक्टरांना कोरोना विरोधातील वैद्यकीय सेवेमध्ये समाविष्ट करणार

Portrait an unknown male doctor holding a stethoscope behind

मुंबई : कोरोना साथीचा वाढता धोका लक्षात घेवून सरकारने खासगी डॉक्टरांना कोविड-१९ विरोधातील वैद्यकीय सेवेमध्ये जोडून घेण्यास सांगण्यात आले आहे. खासगी डॉक्टरांनी तातडीने या सेवेत रुजू होण्यासंदर्भातील फॉर्म भरून द्यायचा आहे. यामध्ये कोविड रुग्णालयांत किंवा कोविडचे रुग्ण नसलेल्या रुग्णालयांमध्येही गरजेनुसार ड्युटी लावण्यात येणार आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here