आ. राजन साळवींच्या आवाहनाला प्रतिसाद देत येळवण ग्रामपंचायतीची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

रत्नागिरी : आमदार राजन साळवींच्या आवाहनाला प्रतिसाद देत येळवण ग्रामपंचायतील ग्रामस्थांनी 30 हजार रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली. श्री रवळनाथ देव – 10000, मालपवाडी – 2268, आयरेवाडी – 2500, बौद्धवाडी – 5000, गंगोमंदीर – 5000 आणि इतर 5232 अशी एकूण 30000 रक्कम येळवण ग्रामपंचायतील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here