सातारा जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११३ वर

सातारा : आज सातारा शहरातील सहा व कराड येथे १५ अशा २१ जणांचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ११३ झाली आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here