दुय्यक निबंधक कार्यालय सुरू करा : आ. शेखर निकम

चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे दुय्यक निबंधक कार्यालय बंद असल्याने जागा, जमीन, इमारती, सदनिका खरेदी-विक्री रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करावेत, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here