मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील २५ रुग्णांचा समावेश आहे. तर गेल्या २४ तासांत तब्बल १,२१६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७,९७४ झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबळीची संख्या ६९४ झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:38 AM 08-May-20
