जिल्ह्यातील 344 कोरोना अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमधून घेण्यात आलेल्या तपासणी नमुन्यांचे टप्प्याटप्प्याने अहवाल आतापर्यंत आलेले आहेत. आज सकाळपर्यंत एकूण 344 अहवाल प्राप्त झाले आहेत आणि हे सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. यांत रत्नागिरी 55, दापोली 95, संगमेश्वर 80, कामथे 37, गुहागर 6, लांजा 15, राजापूर 4, रायपाटण 9, मंडणगड 43 अशा एकूण 344 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:44 AM 08-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here