मुंबई : मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे २५ रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा आता ४३७ वर पोहचला आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांत कोरोनाच्या ६९२ नवीन रुग्णांची भर पडली असून करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ११,३९४ इतकी झाली आहे. तर धारावीतील कोरोना रुग्णसंख्या ७८३ झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:46 AM 08-May-20
