रत्नागिरी : शासनाच्या नियमानुसार सीलबंद मद्यविक्रीला परवानगी मिळूनही अजून रत्नागिरीतील दारू विक्री करणारी दुकाने काही तांत्रिक कारणांमुळे उघडली नाहीत. आज सकाळपासून या दुकानांच्या समोर ग्राहकांची गर्दी दिसून आली. भर उन्हात ग्राहक चातकासारखी वाट पहात आहेत. दुकानाबाहेर होणारी गर्दी विचारात घेऊन काही दुसरी उपाययोजना करता येते का ? या बाबी मद्यविक्रेते तपासत आहेत. यामुळे अद्यापही दुकाने उघडली नसून तळीरामांच्या पदरी निराशाच आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:29 AM 08-May-20
