जिल्हास्तरीय शैक्षणिक स्पर्धेत पावस उर्दू हायस्कूलचे सुयश

0

गावखडी : कोकण टॅलेंट फोरम मुंबईच्या वतीने खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल गोवळकोट चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विविध शैक्षणिक स्पर्धेत झुलेखा दाऊद काझी हायस्कूलच्याजुलेखा दाऊद काझी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी यश संपादन केले.

सदर स्पर्धेमध्ये प्रशाळेच्या एकूण 12 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
1. कुमारी इफ्फत इकबाल ठाकूर वाद विवाद स्पर्धा द्वितीय क्रमांक
2. कुमारी अनम आसिफ नाईक इंग्रजी व्याकरण स्पर्धा द्वितीय क्रमांक
3. कुमारी सोबिया इक्बाल हातोडकर उर्दू निबंध लेखन स्पर्धा तृतीय क्रमांक
4. कुमारी नादिया बशीर कोल्हार जनरल नॉलेज क्विझ तृतीय क्रमांक
5. कुमारी नजर अश्रफ ठाकूर वर्ड फॉर्मेशन टेस्ट तृतीय क्रमांक

प्रशालीच्या मुख्याध्यापिका सौ साजिदा बिजापुरी मॅडम व संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शकांचे कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:26 19-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here