मालगुंड च्या बालेकिल्ल्यात झाली कांटे की टक्कर…

0

ग्रामपंचायत निवडणूक : रत्नागिरी तालुका निकाल अपडेट

◼️ मालगुंड च्या बालेकिल्ल्यात झाली कांटे की टक्कर…शिंदे गटाच्या उमेदवार पूर्वा दुर्गवळी अवघ्या 100 मतांनी पराभूत. सरपंच पदाच्या उमेदवार श्वेता खेऊर यांना 1160 तर दुर्गवळी यांना 1059 मते

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 20-Dec-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here