चिपळूणात मास्क न वापरणाऱ्या ७१ जणांवर दंडात्मक कारवाई

चिपळूण : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आहे. न वापरल्यास ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश आहेत. त्यानुसार चिपळूण येथील नगर परिषदेने आठवडाभरात मास्क न वापरताच शहरात फिरणाऱ्या ७१ जणांवर दंडात्मक कारवाई केली व त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:20 PM 08-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here