मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९,०६३ झाली आहे. गेल्या २४ तासांत सुमारे १०८९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या २४ तासांत ३७ जण कोरोनाला बळी पडले आहेत. तर १६९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३४७० रुग्ण बरे झाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:47 AM 09-May-20
