रत्नागिरी : साळवी स्टॉप येथून परराज्यातील कामगार आणि विद्यार्थ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला असून या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले आहेत. अपुऱ्या सुविधा, पाणी अन्न मिळत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:50 AM 09-May-20
