धक्कादायक : नियम धाब्यावर बसवत काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली

रत्नागिरी : जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी नसताना शहरातील काही व्यापाऱ्यानी आपली दुकाने उघडली असल्याचे दिसून येत आहे तर अनेकजण दुकानाचे शटर अर्धे उघडून आपला व्यवसाय करीत आहेत. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल दुकानांनी आपली दुकाने उघडायची की नाहीत याबाबत व्यापाऱ्यांत संभ्रम असून काही व्यापाऱ्यानी आपली दुकाने उघडली आहेत. केंद्राच्या आदेशानुसार शहरातील एसी, टीव्ही विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरू केली आहेत. यामुळे जिल्हाधिकारी यांचे नियम पाळून आज जे व्यापारी आपली दुकाने बंद ठेवीत आहेत त्यांच्यात आता असंतोष पसरत आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:52 AM 09-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here