चिंताजनक ! देशात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत ३३२० नव्या रुग्णांची भर

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात करोना ३३२० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर तर ९५ जणांचा मृत्यू झालेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९,६६२ वर पोहचलीय. यातील १९८१ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत तर १७,८४७ जण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांत ३९,८३४ जणांवर उपचार सुरू आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here