मुंबई : कोरोनाने मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातही शिरकाव केला आहे. तेथील ७२ कैद्यांसहित २६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आर्थर रोड तुरुंगातील ७२ कोरोनाबाधित कैद्यांना शुक्रवारी कडेकोट बंदोबस्तात इतरत्र हलवण्यात आलं आहे. त्यांना माहुल आणि चेंबूर परिसरातील रिकाम्या इमारतींमध्ये विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:20 PM 09-May-20
