रत्नागिरी 413 कोरोना अहवाल निगेटिव्ह By रत्नागिरी खबरदार - 9 May 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp रत्नागिरी : शुक्रवारी सायंकाळी 180 आणि रात्री उशिरा आलेले 233 कोरोना चाचणी अहवाल असे जिल्ह्यातील एकूण 413 कोरोना अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. Share this:TwitterFacebook