अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांनी ‘अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त’ पदाचा पदभार स्वीकारला

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांची राज्य शासनाने नियुक्ती केली असून भिडे आणि जयस्वाल यांनी आज (दिनांक ०९ मे) पदभार स्वीकारला. यावेळी सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत केले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here