ब्रेकींग : मंडणगड मध्ये 11 कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात एकाचवेळी 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या सर्व जणांना कॉरोंटाईन करून ठेवण्यात आले होते. एकाचवेळी एकाच तालुक्यातून 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
8:16 PM 09-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here