रत्नागिरी : आज रत्नागिरी येथील 6 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी 4 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. दोन अहवाल निगेटिव्ह आहेत. सोबतच राजापूर येथील एक अहवाल प्राप्त झाला असून हा अहवाल निगेटिव्ह आहे. यामुळे आता जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 42 झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
8:56 PM 10-May-20
