➡ रत्नागिरी : कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दुसरा बळी गेला आहे. दापोलीतील कोरोना झालेल्या महिलेचा जिल्हा रुग्णालयात काही वेळापूर्वी मृत्यू झाला. या 65 वर्षीय मुंबईहून आलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. खेडनंतर आता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 2 बळी झाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
8:56 PM 10-May-20