मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२,१७१ झाली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १२७८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४१९९ रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या २४ तासात ५३ जणांचा मूत्यू झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:58 AM 11-May-20
