नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांची संख्या ६७ हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत ४२१३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०० रुग्ण मरण पावले आहेत. देशभरात एकूण रुग्णांची संख्या ६७,१५२ इतकी झाली आहे. यांपैकी एकूण २,२०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २०,९१७ रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील सक्रिय प्रकरणांची संख्या ४४,०२९ इतकी आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:23 AM 11-May-20
