महाराष्ट्र धक्कादायक ! एका दिवसात तब्बल 221 पोलिसांना कोरोनाची लागण By रत्नागिरी खबरदार - 11 May 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp मुंबई : एका दिवसात राज्यात तब्बल 221 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. लागण झालेल्या पोलिसांचा आकडा एक हजार पार होवून तो आकडा तब्बल 1007 इतका झाला आहे. Share this:TwitterFacebook