आर्थर रोड कारागृहातील आणखी ८१ कैद्यांना कोरोनाची लागण

मुंबई : आर्थर रोड कारागृहातील अगोदरच्याच कोरोनाबाधित कैद्यांच्या उपचारासाठी जागेबाबत तडजोड सुरु असताना, कारागृहातील आणखीन ८१ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित कैद्यांचा आकडा १५८ वर पोहचल्याने चिंतेत भर पडली आहे. तर, भायखळा कारागृहातील ५४ वर्षीय महिला कैदीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here