बुकींग सुरु होताच IRCTCची वेबसाईट क्रॅश

नवी दिल्ली : कोरोना फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान १२ मेपासून राजधानी दिल्लीहून १५ विशेष रेल्वे चालवण्याची योजना केंद्राकडून आखण्यात आली. सोमवारी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर बुकींग पुन्हा एकदा सुरू झाली. परंतु, इच्छुक प्रवाशांच्या उड्याच या वेबसाईटवर पडल्यानं काही वेळातच ही वेबसाईट क्रॅश झाली. आता, सायंकाळी ६.०० वाजता पुन्हा एकदा बुकींग सुरू होणार असल्याचं आयआरसीटीसीकडून सांगण्यात येतंय.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:40 PM 11-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here