ब्रेकिंग : आणखी 5 जण पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण संख्या 52

रत्नागिरी : आज सकाळी 16 जणांचे तपासणी कोल्हापूर येथून अहवाल प्राप्त झाले असून यातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 11 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्हयातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 52 झाली आहे

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
09:29 AM 12/May/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here