चिंताजनक ! देशातील कोरोनाबाधितांनी ओलांडला ७० हजारांचा टप्पा

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून एकूण कोरोना ग्रस्तांचा आकडा ७० हजारांच्या वर जावून तो ७०,७५६ झाला आहे. तर आत्तापर्यंत २२,४५५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत एकूण २२९३ जण कोरोनाचे बळी झाले आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here