डॉ. मनमोहन सिंग यांना डिस्चार्ज

The Prime Minister, Dr. Manmohan Singh meeting the Chairperson and General Secretary of the National League for Democracy, Myanmar, Daw Aung San Suu Kyi, on the sidelines of the third Summit of the Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation (BIMSTEC), at Nay Pyi Taw, Myanmar on March 04, 2014.

नवी दिल्ली : एम्समध्ये उपचारांसाठी दाखल झालेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्याचा निर्णय घेतला. रविवारी नवीन औषधांची रिअॅक्शन झाल्यामुळे डॉ. मनमोहन सिंग यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. ताप आल्यामुळे त्यांची अधिक काळजी घेण्यात आली. तसेच, एम्सच्या डॉक्टरांची एक टीम त्यांची देखरेख करत होती. मंगळवारी डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:34 PM 12-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here