प्रियांका चोप्रा ठरली British Vogue मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री

0

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे.

HTML tutorial

प्रियांकाला ‘ग्लोबल स्टार’, असंही म्हटलं जातं. ‘देसी गर्ल’ प्रियांकाने जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रियांका ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जी 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांवर झळकली आहे. आता प्रियांका ही ब्रिटिश वोग मासिकावर झळकली आहे. प्रियांका ही या मासिकाच्या कव्हरपेजवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

प्रियांकाचा क्लासी लूक
ब्रिटिश वोगच्या इन्स्टाग्राम पेजवर प्रियांकाचे काही फोटो दिसत आहेत. या फोटोमध्ये प्रियांका क्लासी लूकमध्ये दिसत आहे. पिवळ्या कलरचं जॅकेट अन् मोकळे केस अशा लूकमध्ये ती दिसत आहे. तसेच ब्रिटिश वोगच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये प्रियांका ही तिच्या मुलीसोबत पोज देताना दिसत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 20-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here