नवी दिल्ली : प्रवाशांनी ३० जूनपर्यंत बुकिंग केलेल्या सर्व तिकिटांचं बुकिंग भारतीय रेल्वेकडून रद्द करण्यात आलंय. या तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत करण्यात येत आहेत. या दरम्यान, रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे आणि श्रमिक विशेष रेल्वे मात्र सुरू राहतील.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:11 AM 14-May-20
