महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. सतीश देशपांडे, डॉ. अभय वाघ यांची नियुक्ती

0

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे डॉ. सतीश माधवराव देशपांडे व डॉ. अभय एकनाथ वाघ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

HTML tutorial

नियुक्तीची अधिसूचना सोमवारी राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 24-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here