रत्नागिरी मराठा मंडळाच्या कार्याध्यक्षपदी सुनील देसाई यांची सर्वानुमते निवड

0

रत्नागिरी : मराठा मंडळ रत्नागिरीच्या 22 रोजी झालेल्या वार्षिक सभेमध्ये पुढील तीन वर्षासाठी मराठा मंडळाच्या कार्याध्यक्ष पदी सर्वानुमते ला सुनील देसाई यांची निवड करण्यात आली.

संचालक मंडळाची निवड करताना सर्वानुमते मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ रमेश चव्हाण व उपाध्यक्ष पदी रवींद्र घोसाळकर व केशवराव इंदुलकर आणि सचिव म्हणून प्राध्यापक चंद्रमोहन देसाई, प्रा प्रतापराव सावंतदेसाई व उपेंद्र सुर्वे यांची निवड करण्यात आली.

सर्वांनी नवीन पदाधिकारी सदस्यांचे अभिनंदन केले. मंडळाचे कार्य समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीजास्त उपक्रम राबवून चांगले करण्याचा प्रयत्न करण्यात येतील, असा विश्र्वास सर्वांनी या प्रसंगी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 25-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here