मुंबई : मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळं मुंबई पोलीस दलातील मृत्यू झालेल्या करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या सहा झाली आहे. तर राज्यातील मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या एकूण नऊ झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:19 PM 14-May-20
