तमिळ विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी काढली विद्यार्थ्यांची समजूत

रत्नागिरी : एमआयडीसी मधील कृषी कंपनीत काम करणारे सुमारे 400 विद्यार्थी आज पुन्हा रस्त्यावर आले. रत्नागिरी पोलिसांनी विनंती करूनही तामिळनाडू सरकारने या विद्यार्थ्यांना पाठवण्याबाबत ना हरकत न दिल्याने हे सर्व विद्यार्थी रत्नागिरीत अडकून आहेत. आज पुन्हा एकदा हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले असता अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी त्यांनी समजूत काढली व पुन्हा परत पाठवले. येत्या 17 किंवा 20 तारखेला या विद्यार्थ्यांना रेल्वेने पुण्यात पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:47 PM 14-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here