जिल्ह्यात आणखी ३ रुग्ण सापडले, एकूण रुग्णसंख्या झाली ७७

रत्नागिरी : मिरज येथून काल रात्री उशिरा ७४ अहवाल प्राप्त झाले. प्राप्त अहवालांत ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये रत्नागिरी नर्सिंग हॉस्टेल १ आणि संगमेश्वर तालुक्यातील देवळे १ व भडकंबा मधील १ रुग्ण आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here