ब्रेकिंग न्यूज : दारू दुकाने आजपासून सुरू होणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील 9 आणि सिंधुदुर्गातील 1 दारू दुकाने आजपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे तळीरामांची प्रतीक्षा आता खरोखरच संपली आहे- मागील अनेक दिवसात अनेक मुहूर्त जाहीर झाले मात्र प्रत्येक वेळी तळीरामांची निराशा होत होती. आज मात्र तळीरामांचा घसा नक्की ओला होणार आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here