लांजा येथील कॉरंटाईन सेंटरला पाण्याचा तुटवडा

लांजा : येथील उर्दू हायस्कूल कॉरंटाईन सेंटरला काल दुपारपासून पाण्याचा तुटवडा पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. येथील शौचालय व बाथरूममध्ये कालपासून पाणी नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी सुमारे १९ महिला देखील आहेत. येथील पाण्याच्या असुविधेमुळे येथील नागरिक त्रासले आहेत

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:50 AM 15/May/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here