चिंताजनक ! देशातील कोरोना बाधितांचा आकडा ८५ हजारांच्या वर

नवी दिल्ली : देशात कोरोनाची पकड अजून घट्ट होत चाललेली दिसत आहे. गेल्या २४ तासांत ३९३९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद होऊन कोरोना बाधितांचा आकडा ८५,९४० इतका झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here