जिल्ह्यात आणखी 16 जणांना कोरोनाची लागण

➡ रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा आकडा शंभरीपार

▪️ रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 16 जणांना कोरोनाची लागण

▪️ 82 पैकी 16 अहवाल पॉझिटीव्ह तर 66 अहवाल निगेटिव्ह

▪️ रत्नागिरी, संगमेश्वर आणि गुहागरमध्ये आढळून आले नवीन कोरोना रुग्ण

▪️ नवीन पैकी बहुतेक जणांचा इतिहास मुंबई रिटर्न

▪️ रत्नागिरीतील आकडा पोहोचला 108 वर

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:31 AM 20-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here