सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला. यंदा या पुरस्काराचे ९५ वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी फारच खास ठरला. कारण ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.
कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘RRR’ने इतिहास रचला आहे.
कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्करला ओळखले जातो. यंदाचा ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ आता ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
बेस्ट पिक्चर : ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिशेल योह
सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रेंडन फ्रेझर
सर्वोत्तम दिग्दर्शन : ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’
बेस्ट फिल्म एडिटिंग : ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’
यंदाचा ऑस्कर भारतासाठी ठरला फारच खास, दोन पुरस्कारांवर कोरलं नाव
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘ द एलिफंट व्हिस्परर्स ‘ने बाजी मारली आहे.
त्यापाठोपाठ आता ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
बेस्ट साऊंड – टॉप गन: मेव्हरिक
बेस्ट अॅडॉपटेड स्क्रीनप्ले : वुमन टॉकिंग
बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट
‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’ या चित्रपटासाठी बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले या श्रेणीत डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने रचला इतिहास
‘द एलिफंट व्हिस्पर्स’ला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे
बेस्ट विज्युअल इफेक्ट : अवतार-द वे ऑफ वॉटर
बेस्ट ओरिजनल स्कोर : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म
बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – द बॉय, द मोल, द फॉक्स आणि द हॉर्स यांना यंदाचा या श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे.
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या श्रेणीत भारताने मारली बाजी
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारतातून नामांकन मिळालेल्या ‘ द एलिफंट व्हिस्परर्स’ने बाजी मारली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 13-03-2023
