चिपळूणात २० हजारांहून अधिक चाकरमानी दाखल

चिपळूण : जिल्ह्यात चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात चिपळूण तालुक्यात मुंबई, पुण्यातून २० हजार १८३ चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यात १ मेपासून ६ हजार २९१ चाकरमानी आले असून बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here