MAH-MBA /MMS CET २०२० परीक्षेचा निकाल उद्या लागणार : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

MAH – MBA /MMS CET २०२० ही परीक्षा दिनांक – १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आली होती. ह्या परीक्षेला ११०६३१ उमेदवार बसले होते. सदर परीक्षेचा निकाल उद्या दिनांक – २३/०५/२०२० रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:28 PM 22-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here