मुंबई-गोवा महामार्गावरील कामांचा आढावा

0

राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चालू असलेल्या कामांची आढावा बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली.

विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवी यांच्या मागणीनुसार ही बैठक पार पडली. या बैठकीला शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार डॉ. राजन साळवी, आमदार वैभव नाईक, आमदार भरत गोगावले, आमदार शेखर निकम, आमदार जयंत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर व अधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:58 18-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here