राज्यात तब्बल 2940 नवे कोरोनाचे रुग्ण

मुंबई : राज्यात शुक्रवारी (22 मे) कोरोनाच्या तब्बल 2940 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 44,582 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 30,474 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात काल 63 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1517 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल 857 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here