साठवण कांदा १४ रुपये किलो दराने विक्रीला

रत्नागिरी : पावसाळा आता तोंडावर आल्याने साठवणीचा कांदा घेऊन विक्रेते रत्नागिरीच्या रस्त्यांवर दाखल झाले आहेत. ओल्या कांद्याचा घाऊक दर प्रतिकिलो १२ रुपये असून चांगल्या प्रतीच्या साठवणीच्या कांद्याचा दर प्रतिकिलो १४ ते १५ रुपये असा आहे. मात्र रस्त्यावर कांदा घेताना वजनात आपली फसगत तर होणार नाही ना याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:15 AM 23/May/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here